संपूर्ण जगाने जे मान्य केलं आहे, ते उल्हासनगर शहराला का मान्य नाही ?

संपूर्ण जगाने जे मान्य केलं आहे, ते उल्हासनगर शहराला का मान्य नाही ?___
महापुरुषांच्या जयंत्या मोठ्या जोमात साजरे करणारे नेते, राजकीय मंडळी आणि कुठल्याही समाजसेवक कुणालाच का कळलं नाही की उल्हासनगर-३ मधील प्रमुख चौक छत्रपती शिवाजी महाराज चौकाच नाव दिशादर्शक फलकावर आजही केवळ "शिवाजी चौक" असंच का आहे ? राजे होते, आहेत आणि नेहमी छत्रपती शिवाजी महाराज राहतील. त्यामुळे 'फक्त शिवाजी चौक नाही, तर "छत्रपती शिवाजी महाराज चौक" म्हणा... आणि जुनी मार्गदर्शक फलक बदलून महाराजांप्रति आदर असलेलं फलक लावण्यात यावं अशी मागणी उल्हासनगर कन्या, पत्रकार मेघना घाग यांनी चौकात व रस्त्यावर 
हातात पोस्टर घेऊन पोस्टर वर  फकतश शिवाजी चौक नाहीतर छत्रपती शिवाजी महाराज म्हणा असे लिहून फोटो व्हायरल करून संदेश दिला आहे.
__________________________________________बातमी आणि जाहिराती साठी संपर्क साधा 
संपादक हरि आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार