पोस्ट्स

मे, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शक्ती समाधान शिबिराचे आयोजन _

इमेज
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शक्ती समाधान शिबिराचे आयोजन _    उल्हासनगर:  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराचे आयोजन दि. ३०/मे/२०२३ रोजी  तहसीलदार कार्यालय उल्हासनगर कॅम्प नंबर ५ जिल्हा ठाणे येथे आयोजन करण्यात आले  .या शिबिराचे उद्घाटन उल्हासनगर विधानसभा  आमदार  कुमार आयलानी  यांचे प्रतिनिधी श्रीमती मंगला चंदा यांच्या हस्ते करण्यात आले.  तसेच सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) उल्हासनगर, सुवर्णा जाधव , प्रमुख अतिथी नायब तहसीलदार. अमित बनसोडे, नायब तहसीलदार गणपत शिंगाडे, (निवडणूक विभाग ), प्रमुख उपस्थिती आरोग्य अधिकारी  डॉ.सतीश गंगावणे,  अधिप्रचारिका,श्रीमती कविता वाघमारे,  चव्हाण सर, शिधावाटप विभाग श्रीमती दिपाली पगारे,श्रीमती वैशाली दायगुदे,  विवेक त्रिभवण,  साळवे , समाज कल्याण विभागतील लोकेश कांबळे,    बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) उल्हासनगर कार्यालयाचे मुख्यासेविका श्रीमती विजया कुंभार, श्रीमती ज्योती सोनवणे, श्रीमती पवार मॅडम,श्रीमती मोहिते मॅडम, श्रीमती चौगुले मॅडम, श्रीमती केणी मॅडम, जिल्हा मह

भाजप चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये साजरा

इमेज
भाजप चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये साजरा   उल्हासनगर: भारत प्रदेश प्रमुख आयटी सेल भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र, जिल्हा सचिव भाजपा उल्हासनगर चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये  साजरा करण्यात आला या वेळी भाजपचे उल्हासनगर पदाधिकारी हरेश बोधा, श्रीमती सिंधू शर्मा, कौशलेंद्र कुमार झा, मनीष तलरेजा, चरण थोरात, गिरीश अगीचा, राजेश गणेजा, राष्ट्रीय स्वयंसेवक संपर्क योगेश म्हात्रे, विश्व हिंदू परिषद अंबरनाथ जिल्हा सह-संयोजक अमित यशवंत भोईर  राष्ट्रीय स्वयंसेवक, भाजप, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते

ॲड किरण जाधव यांना वाढ दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा

इमेज
ॲड किरण जाधव यांना वाढ दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा उल्हासनगर -  ५  . येथे  अॕड किरण जाधव . यांच्या कार्यालय मध्ये जनहित न्युज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक - हरी आल्हाट , उल्हास सेवक चे मुख्य संपादक -  राजेश फक्के .  बहुजन शक्तिशाली चे उपसंपादक - अशोक एफ शिरसाट , पत्रकार - हर्षद पठाडे , प्रदीप आल्हाट, रोहित जाधव , अक्षय सपकाळे,  यांनी वाढदिवसा निमित्त अॕड किरण जाधव   यांचा  सत्कार केला व वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या

सुनिल साळुंके याची शिवसेना उपविभाग प्रमुखपदी

इमेज
सुनिल साळुंके याची  शिवसेना उपविभाग प्रमुखपदी   उल्हासनगर (अशोक शिरसाट ) सुनिल साळुंके हे शिवसेना मध्ये एकनिष्ठावान  शिव सेना  शाखा प्रमुख म्हणून काम करीत  आहेत तसेच  त्यांनी भारतीय मराठा संघाचा प्रचार करीत असून भारतीय मराठा संघ मध्ये  अध्यक्षपदावर ते काम करीत आहेत तसेच इतर जयंती  व अनेक छोटे  मोठे उपक्रम  राबविले आहेत  तसेच  शिवसेना शाखा प्रमुख या पदावर त्यांनी १०  ते १२  वर्षापासून  काम करीत आहे साळुंके यांनी विविध पदावर कामे केली आहे त्यांच्या कार्याची दखल घेत   शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे .यांच्या आदेश नूसार उल्हासनगर - ४ .  मध्ये  शिव सेना  कल्याण  जिल्हा प्रमुख  चंद्रकांत बोडारे. यांच्या जनसंपर्क शिव सेना शाखा येथे   उपविभाग प्रमुखपदी सुनिल  साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे . यांच्या हस्ते सुनिल साळुंके यांना उपविभाग प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते तसेच शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेश नुसार आणि चंद्रकांत बोडारे यांच्या  प्रमुख मार्गदर्शनाखाली     माझ्यावर  विश्वास दाखवून पदभर मला दिले म्हणून मी पक्

हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्घृण हत्या करणारे आरोपी जेरबंद

इमेज
हिल लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निर्घृण हत्या करणारे आरोपी जेरबंद उल्हासनगर :  दिनांक २६/०५/ २०२३ रोजी जय जनता कॉलनी सेक्शन ३९ मेट्रोबारचे मागे उल्हासनगर कॅम्प नंबर ५ येथील राहणारा शब्बीर सलीम शेख याचा रात्री ११ वाजून ५० मिनिटाच्या सुमारास विक्रम कवठणकर, दिनेश कवठणकर, जयेश साळुंखे, विजय रुपानी व त्यांचे इतर साथीदारांनी विक्रम कवठणकर यांचे सोबत झालेल्या मागील वादाचा व यापूर्वी उसने पैसे न दिल्याचा राग मनात धरून फिर्यादी यांचा भाऊ शब्बीर सलीम शेख व ४५ वर्षे, यास चाकू, सुरा, धारदार , शस्त्राने वार करून जीवे ठार मारून फिर्यादी याच्यावर धारदार शास्त्रानिशी हल्ला करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला म्हणून फिर्यादी नामे फिरोज सलीम शेख यांनी दिलेल्या फिर्यादी वरून हिल लाइन पोलीस ठाणे येथे गुन्हा रजि, नं १९३/२०२३, भा द वि, कलम ३०२,३०७,१४३,१४५,१४७,१४८,१४९, सह महा पो.का. क.३७( १),१३५ प्रमाणे दिनांक २७/०५/२०२३ रोजी दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याच्या पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत डेरे हे करत आहेत, सदर गुन्ह्यातील आरोपीत यांनी मयत याची निर्घृण हत्या करून आरो

उल्हासनगर मधील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी__ हजारो लिटर पाणी जात आहे वाया

इमेज
उल्हासनगर मधील पाण्याच्या टाकीची दुरुस्ती करावी__ हजारो लिटर पाणी जात आहे वाया उल्हासनगर :  कॅम्प नंबर  5 खडीमशीन डंपिंग ग्राउंड जवळ असलेली पाण्याची टाकी मागील अनेक महिन्यापासून लिकेज आहे  हजारों लीटर पानी वाया जात असताना पाहून सुद्धा संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे, टाकीतून वाहत असलेल्या पाण्याच्या टाकीची दुर्दशा बिकट झाली आहे या पाण्यामुळे टाकीला भेगा पडून टाकीचा भिंतीचा काही भाग मोठ्या प्रमाणात खराब होऊ शकतो किंवा या टाकी मुळे दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही  वाहत असलेल्या पाण्या मुळे  स्थानीक नागरिकांना संकटाला सामोरे जाण्याचा प्रसंग घडू शकतो  उल्हासनगर मनपा संबंधित अधिकारी यांनी या गम्भीर विषयावर लक्ष केंद्रित करून या टाकीची दुरुस्ती करावी अशी मागणी काँग्रेस चे नेते किशोर धडके यांनी केली आहे

सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा दिल्लीमध्ये सत्कार

इमेज
सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे राजकुमार शर्मा यांचा दिल्लीमध्ये सत्कार .  उल्हासनगर :  मधील नामांकित सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे उत्कृष्ट कामकाज असल्याने एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा  यांचा सत्कार दिल्ली एनसीआर मध्ये 30 एप्रिल 2023 रोजी प्योर इंडिया ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आला होता प्योर इंडिया ट्रस्ट च्या वतीने  प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2022 टॉप 10 या स्पर्धेचे आयोजन दिल्ली एनसीआर मध्ये करण्यात आले होते उल्हासनगर मधील सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा आणि त्यांची कन्या दिव्या शर्मा  यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन तिसरा क्रमांक मिळविला व पन्नास हजार रुपये बक्षीस आणि ट्रॉफी व सर्टिफिकेट मिळविले उल्हासनगर मधील रहिवासी राजकुमार शर्मा हे आपल्या शहरात परतल्यावर शहरातील नागरिकांनी शर्मा यांचा सत्कार उल्हासनगर कॅम्प नंबर 5 मधील स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम तसेच जय बाबा धाम दरबार मध्ये आणि साईलख जीवन घोट गौशाळा या ठिकाणी अनेक मान्यवर यांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला

मराठी उद्योजक मदत केंद्र ” संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची अध्यक्षपदी तर आकाश मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड

इमेज
  मराठी उद्योजक मदत केंद्र ” संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची अध्यक्षपदी तर आकाश मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड . ” मराठी उद्योजक मदत केंद्र ” संघटनेची महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी जाहीर मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची अध्यक्षपदी तर आकाश मोहिते यांची उपाध्यक्ष पदी निवड. सांगली :  महाराष्ट्रा मधे दहा लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचे ध्येय असलेली आपल्या मराठी बांधवांना नवीन उद्योग धंदा निर्माण करण्यासाठी प्रेरित करणारी अवघ्या काही महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात आपले जाळे निर्माण करणार आहे अशी संघटना ” मराठी उद्योजक मदत केंद्र” याची काल भाजपचे माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळिराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनखाली बैठक पार पडली.  यावेळेस बोलताना डॉ सुनील गायकवाड म्हणाले की,येत्या दोन वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आपण जवळपास दहा लाख मराठी उद्योजक निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यात आपली कोअर टीम तयार करून आपल्याला सर्वांना एकत्रित व एकजुट

राज्यभरातून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद

इमेज
राज्यभरातून राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त प्रतिसाद राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर कल्याण प्रतिनिधी आशा रणखांबे  २२ मे २०२३ कल्याण: श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था व डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच तर्फे आयोजित महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला . महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर, लिखाणावर तसेच त्यांनी केलेल्या भाषणावर अभ्यास व्हावा,  हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत सहभाग दर्शविला. निबंध स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. सुमेध पारधे, कवी साहित्यिक नवनाथ रणखांबे, कवी ॲड. प्रज्ञेश सोनावणे आणि इंजि. गौतम बस्ते यांनी परीक्षक म्हणून सहभाग नोंदवला तसेच श्रावस्ती युवा सेवाभावी संस्था उल्हासनगर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारमंच उल्हासनगर सर्व सभासद सहकारी ह्याचे ही मोलाचे योगदान लाभले. या स्पर्धेत एकूण ८० स्पर्धकांनी भाग घेतला होता. पारितोषिक विजेते आणि स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांचे आयोजकांनी

मनसेच्या पाठपुराव्याला यश

इमेज
मनसेच्या पाठपुराव्याला यश . उल्हासनगर: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव संजय घुगे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 3 A ब्लॉक रोड स्ट्रार बेकरी मोर्या किराणा जवळ रस्ता व नालीच्या कामाचे ऊद्दघाटन करण्यात आले या परिसरातील रस्त्याची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली होती संजय घुगे यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने यां कामाला सुरवात झाली स्थानिक नागरिकांनी संजय घगे यांचे आभार मानले.यावेळी जिल्हा सचिव संजय घुगे,माजी शहर अध्यक्ष बंडू देशमुख, शाखा अध्यक्ष अमित सिंग यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

एमआईडीसी तर्फे आपटी बंधारा वर उपाययोजना सुरु.. आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा ग्रामस्थाना थोड़ाफार दिलासा.

इमेज
 एमआईडीसी तर्फे आपटी बंधारा वर उपाययोजना सुरु.. आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा ग्रामस्थाना थोड़ाफार दिलासा. . कल्याण तालुक्यातील उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या आपटी या शेतीप्रधान गावातील ग्रामस्थ व तरुणांना रस्त्याच्या अभावामुळे अत्यंत जीवघेणा व अंगावर शहारे आणणारा प्रवास करावा लागत होता, उल्हास नदीच्या काठावर आपटी हे गाव वसलेले आहे. पुर्वीच्या काळात शेती हाच येथील लोकांचा मुख्य व्यवसाय होता. परंतु अंबरनाथ, बदलापूर येथे एमआयडीसी झाल्याने आजूबाजूच्या आपटी, बारे, चोण, मांजर्ली, दहागाव, वाहोली, कुंभारपाडा, बांधणेपाडा आदी गावातील तरुण येथे कामधंद्यानिमित्ताने उल्हास नदीतून जात येत होते, येथे उल्हास व बारवी नदीचा संगम होत असल्याने जांभूळ एमआयडीसी ने येथे पाणसाठवण बंधारा बांधला होता.  वाढणारी लोकसंख्या आणि नव्याने वसलेली शहरे यांना पाणी पुरवठा कमी पडू लागल्याने एमआयडीसी ने या आपटी बंधाऱ्याच्या उंची वाढविली, तसेच बंधाऱ्याच्या खाली आपटी जांभूळ वसद, आदी गावातील लोकांना येण्याजाण्यासाठी एक ते दिड मिटर रुंंदीची साधारण ५०० मीटर लांबीची पायवाट बनवून दिल