ॲड किरण जाधव यांना वाढ दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा

ॲड किरण जाधव यांना वाढ दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छाउल्हासनगर -  ५  . येथे  अॕड किरण जाधव . यांच्या कार्यालय मध्ये जनहित न्युज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक - हरी आल्हाट , उल्हास सेवक चे मुख्य संपादक -  राजेश फक्के .  बहुजन शक्तिशाली चे उपसंपादक - अशोक एफ शिरसाट , पत्रकार - हर्षद पठाडे , प्रदीप आल्हाट, रोहित जाधव , अक्षय सपकाळे,  यांनी वाढदिवसा निमित्त अॕड किरण जाधव   यांचा  सत्कार केला व वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत