भाजप चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये साजरा

भाजप चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये साजरा   उल्हासनगर: भारत प्रदेश प्रमुख आयटी सेल भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र, जिल्हा सचिव भाजपा उल्हासनगर चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये  साजरा करण्यात आला
या वेळी भाजपचे उल्हासनगर पदाधिकारी हरेश बोधा, श्रीमती सिंधू शर्मा, कौशलेंद्र कुमार झा, मनीष तलरेजा, चरण थोरात, गिरीश अगीचा, राजेश गणेजा, राष्ट्रीय स्वयंसेवक संपर्क योगेश म्हात्रे, विश्व हिंदू परिषद अंबरनाथ जिल्हा सह-संयोजक अमित यशवंत भोईर  राष्ट्रीय स्वयंसेवक, भाजप, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका