राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शांतीनगरात मोफत छत्र्या वाटप
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने शांतीनगरात मोफत छत्र्या वाटप
उल्हासनगर (अशोक शिरसाट) संध्या पावसाळा सुरू असून गोरगरीब नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने छत्र्या वाटपाचा कार्यक्रम हा उल्हासनगर - ३ मध्ये शांतीनगर, या ठिकाणी आयोजन करण्यात आले होते तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत गंगोत्री, महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस सोनिया धामीया, सामाजिक न्याय विभाग प्रदेश सचिव किरण शेजवळ, उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष जनार्दन (अनिल) बंगाळे, यांनी गोरगरीबांना मोफत छत्र्या वाटप करुन एक मदतीचा हात पुढे केला आहे तसेच या प्रसंगी राष्ट्रवादीचे महासचिव हरिश्चंद्र मल्हे, युवा अध्यक्ष अनिल शिरसाट, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष सूरज शिरोळे, महिला महासचिव रोशन गायकवाड, कार्याध्यक्षा कांचन, शेजवळ, उपाध्यक्ष सुगंधा पांचाळ, निलम शिरसाट, यांच्यासह आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद