चेंबुर मधील सिद्धार्थ कॉलनी येथे भीषण आग
चेंबुर मधील सिद्धार्थ कॉलनी येथे भीषण आग
चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आगीची घटना घडली. पहाटे 4:30- 5:00 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. यात एकाच कुटुंबातील 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
इतर नागरिकांना घाटकोपर मधील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये एका 7 वर्षीय मुलीचा आणि 10 वर्षीय मुलाचा समावेश आहे. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद