उल्हासनगर महापालिका कर्मचारी यांना १५५०० रुपये सानुगृह अनुदान मंजूरी

उल्हासनगर महापालिका कर्मचारी यांना १५५०० रुपये सानुगृह अनुदान मंजूरी 
उल्हासनगर :  महापालिका कर्मचारी यांना दिवाळी सानुगृह बाबत स्थायी समिती सभागृहात उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त अजीज शेख, यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार  पाडली या बैठकीत  आमदार डाॕ बालाजी किणीकर,  माजी स्थायी समिती सभापती विजय पाटील, कामगार संघटनेचे  ज्येष्ठ नेते श्याम जी गायकवाड , चरणसिंग टाक, दिलीप थोरात,  तसेच कामगार संघटनेचे सदस्य उल्हासनगर महापालिकाचे अधिकारी  यावेळी उपस्थित होते उल्हासनगर महापालिका मध्ये प्रथमच प्रशासन व कामगार संघटना यांच्या मध्ये शांततापूर्ण उत्साही आणि आनंदायी  वातावरणात हि बैठक संपन्न झाली
ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
बातमी जनहित पेपर मध्ये दीपावली च्या हार्दिक शुभेच्छा तसेच व्यावसायिक आणि स्वतः च्या प्रसिद्धी साठी करीत असलेल्या बातम्याच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा ९९६०५०४७२९_______________________________________________________________________
आपल्या बातम्या आणि जाहिराती सर्वात जास्तीत जास्त प्रसिद्ध करण्यासाठी जनहित न्युज महाराष्ट्र परिवार नेहमीच अग्रेसर आहे
वृत्तपत्र / यूट्यूब चैनेल / ब्लॉग / फेसबुक / इंस्टाग्राम / डेलीहंट ब्लॉग / टेलिग्राम / imo /तसेच व्हॉट्सॲप वर जास्तीत जास्त प्रसिद्ध करीत आहे
अधिक माहितीसाठी संपर्क साधावा
संपादक हरी चंदर आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार