भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन

भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना यांच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन
भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना तसेच महिला मंडळाच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 5 गायकवाड पाडा या ठिकाणी नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते नवरात्री उत्सव निमित्त रोज सायंकाळी गरबा रास आणि दांडिया रास चे आयोजन करून स्थानिक नागरिक व महिला यांनी आनंद उत्सव साजरा केला तसेच नवरात्री सणानिमित्त दुर्गामातेची पूजा अर्चना करून दिनांक 4 ऑक्टोंबर 2022 रोजी कन्या भोजन व प्रसाद वाटप करण्यात आला
यावेळी प्रमुख उपस्थितांचे स्वागत सत्कार करण्यात आले 
या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय लहुजी सेना चे अध्यक्ष रघुनाथ खैरनार, युवा सेनेचे समस्त युवक आणि महिला पदाधिकारी तसेच समस्त कार्यकर्ते यांनी केले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
महत्वाची सूचना
जनहित न्युज महाराष्ट्र मध्ये बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी स्थानिक प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा आपण ज्या जिल्ह्यात असाल त्या जिल्ह्यातील प्रतिनिधी आपल्याशी संपर्क साधतील जिल्ह्यात प्रतिनिधी नसल्यास 9960504729 या नंबर वर संपर्क साधावा जेणे करुन आम्ही आपणास सहकार्य करू
संपादक हरी आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार