*आज दिनांक ७ मार्च २०२१ बांद्रा मुंबई येथील शासकीय वसाहतीतील सभागृहांत , महाराष्ट्र मातंग समाज एकता दल या संघटनेने आयोजित केलेल्या,आरक्षणाचे वर्गीकरण या विषयावर कार्यक्रम करण्यात आला . संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष, जनहित लोकशाही पार्टी, चे मा.अशोकराव आल्हाट यानी मनोगत,व मार्गदर्शन, करताना*, समाज बांधव यांनी जनहित लोकशाही पार्टी मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन या वेळी त्यांनी केले* *स्वातत्र्यानतर, 70/वर्ष काही प्रस्थापित राजकीय पक्षांनी समाजाला काही दिले नाही* हे खेदाने म्हणावेसे *वाटते, असे अशोकराव आल्हाट,* *यावेळी म्हणाले , संयोजकाचया हस्ते आल्हाट साहेबांचा सत्कार करण्यात आला* *आरक्षणाची लढाई, ताकतीने लढविणे काळाची गरज आहे,व ती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेऊन काम करतात* *मातंग समाजातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जनहित लोकशाही पार्टी चे काम करावे असे आवाहन केले त्यांनी आहे*. अनेक प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे ...