मोहने कल्याण आंबिवली विभागातील रिक्षा चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष मा. शिवाजी कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षपदीय कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण

मोहने कल्याण आंबिवली विभागातील रिक्षा चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष मा. शिवाजी कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षपदीय कारकिर्दीला २५ वर्ष पूर्ण होत आहे ते गेली पंचवीस वर्षे त्यांनी समर्थपणे अध्यक्षपदाची धुरा सांभाळली आणि या दरम्यान विविध समाजोपयोगी उपक्रम राबूवून त्यांच्यावरील विश्वास सार्थ ठरविला त्यांच्या या कामगिरी चा मोहने आंबिवली विभागातील रिक्षा चालक मालक संघटना यांच्या वतीने गौरव उत्सव साजरा करण्यात आला.                          प्रतिनिधी इस्माईल शेख जनहित न्यूज महाराष्ट्र कल्याण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन