शास्त्रीनगर शाखेतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न

शास्त्रीनगर शाखेतर्फे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर संपन्न  
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) भारतीय बौध्द महासभा - संस्थापक - बोधिसत्व डाॕ बाबासाहेब आंबेडकर , संरक्षक  आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर , ट्रस्टीचे   चेअरमन आद. डाॕ हरीष रावलिया , राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील , राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॕ भिमराव यशवंतराव  आंबेडकर , यांच्या आदेश नुसार  भारतीय बौध्द महासभा  शास्त्रीनगर शाखेच्यावतीने उल्हासनगर - ३ मध्ये शुक्रवार दि. १० फेब्रुवारी २०२३ रोजी   कार्यकर्ता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते  तसेच या शिबीराच्या कार्याक्रमाचे अध्यक्ष चन्द्रभान एस. राम. होते तसेच या कार्यकर्ता  प्रशिक्षण शिबीराचे उद् घाटन उल्हासनगर तालुका उपाध्यक्ष अशोक एफ शिरसाट यांच्या हस्ते झाले असून  दि. बुध्दिस्ट सोसायटी आॕफ इंडिया  और  कार्य , कार्यकर्ता की आचारसहीता , पदाधिकारी और उनकी जिम्मेदारिर्या कार्यकर्ता कसा असावा , या विषयावर भारतीय बौध्द महासभेच्या केंद्रीय शिक्षिका  म्हणून आरतीताई कांबळे , माधवीताई  ढसाळ, यांनी विशेष म्हणजे हिन्दी मध्ये  शास्त्रीनगर शाखेचे  पदाधिकारी यांना  मार्गदर्शन केले असून या शिबीरा प्रसंगी उल्हासनगर तालुका अध्यक्ष अशोक व्हि जाधव , आॕडीटर छगन सुरवाडे सर,  शास्त्रीनगर शाखेचे सरचिटणीस त्रिभुवन  रामचंद्र जैसवार, कोषाध्यक्ष सुनिल बालचंद्र जैसवार, उपाध्यक्ष प्रदीप जैसवार, सचिव विनोद जैसवार, सुनिल एम जैसवार, दिनेश गौतम , आशा रमाकांत गौतम , विनोद साबळे, संतोष घोडके, नंदलाल जैसवार, विनोद जैसवार,  प्रकाश एच जैसवार, रविन्द बी जैसवार, यांच्यासह आदी उपासक . उपासिका यावेळी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप