उल्हासनगरमध्ये "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन*
* उल्हासनगरमध्ये "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन* उल्हासनगर: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत, मा. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व तहसिलदार कार्यालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" या अभियानांतर्गत “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” (सन २०२६-२०२७) आयोजित करण्यात आले आहे. * ठिकाण* : गोपाळ समाज मंदिर, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी, उल्हासनगर-३ * *दिनांक:* २९ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) * *वेळ:* सकाळी ११.०० ते सायंकाल ३.०० वाजेपर्यंत *शिबिरात वाटप व सेवा मिळणारे दाखले व योजना* या शिबिरात नागरिकांसाठी विविध महत्त्वाच्या कागदत्रांची आणि योजनांची सोय करण्यात आली असून, त्याखालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे: * उत्पन्न / अधिवास / रहिवास दाखले * जातीचा / नॉनक्रिमिलेअर दाखला * निवडणूक ओळखपत्र * आधार कार्ड नोंदणी / दुरुस्ती * संजय गांधी निराधार अनुदान योजना * आयुष्मान भारत कार्ड * श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना * शिधापत्रिका (रेशन...