साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून दीपक सोनोने व आबा साठे यांची पद नियुक्ती

साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून दीपक सोनोने व आबा साठे यांची पद नियुक्ती.   उल्हासनगर: साप्ताहिक बातमी जनहित या वृत्तपत्राचे प्रतिनिधी म्हणून दीपक सोनोने व आबा साठे यांना दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी उल्हासनगर कॅम्प नंबर 5 येथील महादेव शेलार यांच्या कार्यालयात बातमी जनहितचे संपादक हरी आल्हाट यांच्या आदेशाने तसेच महादेव शेलार, अनिल यादव, रजनीकांत शहा, शैलेंद्र रुपेकर, राकेश मिश्रा, या सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सोनोने व साठे यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका