भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली ग्रामीण मंडळ तसेच आयुर हाँस्पिटल हार्ट केअर सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन

भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली ग्रामीण मंडळ तसेच आयुर हाँस्पिटल हार्ट केअर सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन
कल्याण: भारतीय जनता पक्षाच्या डोंबिवली ग्रामीण मंडळ तसेच आयुर हाँस्पिटल हार्ट केअर सेंटर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन भाजपच्या वॉर्ड क्रमांक 108 च्या अध्यक्षा रागिणी सिंह यांनी कल्याण मधील आडीवली येथे आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते,
या आरोग्य शिबीरात परिसरातील तीनशे नागरिकांनी तपासणी करून घेतली,
तसेच अँन्जिओप्लास्टी, बायपास  सर्जरी, डायलिसिस, फॅक्चर सर्जरी  इत्यादी आजारांवर मोफत उपचार करण्यात येणार आले 
तसेच यावेळी डोळे तपासणी करण्यात आली, आरोग्य शिबीराला भेट देण्यासाठी भाजप डोंबिवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदु परब,चिटणीस संदीप भाने,आयुर हाँस्पिटलच्या डॉ प्रियांका पावशे,डॉ रंजना ,महेश लासुदे,आदी उपस्थित होते,
तसेच  रागिणी फाऊंडेशन व महिला बचत गट यांनी सहकार्य केले,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

उल्हासनगर महापालिका अतिरिक्त आयुक्तांच्या तक्रारीनंतर कामगार नेत्यावर गुन्हा दाखल