मतदान दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने मास्कचे वाटप


मतदान दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर महानगरपालिका च्या वतीने मास्कचे वाटप

दिनांक 17 जानेवारी 2022 रोजी मतदान दिनानिमित्त उल्हासनगर महानगरपालिकेच्या वतीने मास्क चे वाटप करण्यात आले यावेळी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी प्रियांका राजपूत यांनी पत्रकार यांना मास्क वाटप करून मतदान दिनानिमित्त जनजागृती केली
ब्युरो रिपोर्ट जनहीत न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला आम्ही ,जाहीर आवाहन करतो की, जनहित लोकशाही पक्षाने ,2024 च्या,विधानसभेला महाराष्ट्रा तील अनेक मतदार संघांमध्ये उमेदवार उभे केलेले आहेत.