जुन्नर जिल्हा पुणे, दिनांक,24/01/2021 जनहित लोकशाही पार्टी ची महत्त्वाची बैठक आज जुन्नर येथे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व नेते, यांच्या वतीने संपन्न झाली.
जुन्नर जिल्हा पुणे, दिनांक,24/01/2021
जनहित लोकशाही पार्टी ची महत्त्वाची बैठक आज जुन्नर येथे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व नेते, यांच्या वतीने संपन्न झाली.
मा अशोकराव आल्हाट संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली, तमाम पदाधिकारी यांना पुढील राजकीय रणनीती आखली गेली आहे.
पुढील काळात आम्ही आमच्या सोबत मोठ्या प्रमाणावर दबाव गट निर्माण करणे आवश्यक असते असं काम जोरदार पणे करणार आहोत अशी ग्वाही या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिली
जनहित लोकशाही पार्टी चे काम या पुढे आम्ही संविधानीक पध्दतीने करून, जनमानसात लोकप्रिय दबावगट निर्माण करणे ही आमची भूमिका आहे, असं उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.
जुन्नर तालुक्यातील विविध प्रकारचे प्रश्र विलंबित आहेत,ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून सर्व पदाधिकारी या वेळी ग्वाही देण्यात आली.
जनहित लोकशाही पार्टी च्या वतीने, उपेक्षित गोरगरीब जनतेसाठी एका मोठ्या मोर्चा चे नियोजन करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी उतरणार आहोत,
तालुक्यातील विविध प्रकारचे प्रश्र सोडवण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात मोर्चा आयोजित करण्यात आला आहे, लवकरच ती तारीख कळविण्यात येईल.
जनहित लोकशाही पार्टी चे सर्व मान्यवर पदाधिकारी, या वेळी उपस्थित होते.
या वेळी,
मा,हाजी ईरशाद भाई, या वेळी आवर्जुन उपस्थित होते,
*मा अशोकराव धनगांवकर, विमुक्त भटके, नेते हे ही उपस्थित होते.
जनहित लोकशाही पार्टी ची पुणे जिल्हा कोअर कमिटी चे सर्व मान्यवर पदाधिकारी यांनी ही बैठक संपन्न केली.
यावेळी,मा, जिल्हा अध्यक्ष,जमीलशेख, संतोष दादा दहिवाळ,मा, प्रकाश निरगुडकर,मा मधूकर उनवने,मा गणेश ताजणे युवा अध्यक्ष,मा संतोष नाडेकर संघटक,मा, शिवाजी राव खैरे,मा. बाळासाहेब साळवे, औरंगाबाद येथील ,मा गिते, साहेब, मा सागर पवार जुन्नर, मा.गणेश आल्हाट, मा.उत्तम वायदंडे, जनहित लोकशाही पार्टी चे हे सर्व पदाधिकारी व आदी बरेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी, सर्व मान्यवरांचे स्वागतव सत्कार करण्यात आले
मा अशोकराव आल्हाट यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देवून, पुढील वाटचालीसाठी हार्दिक अभिनंदन करत
ही बैठक संपन्न झाली या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र जुन्नर पुणे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद