जीवन आधार फाउंडेशन तर्फे बदलापूर-वांगणी येथील किनारा रेसिडेन्सी स्कूल येथे जीवन आधार फाउंडेशन चे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पोवार साहेब व महिला राष्ट्रीय अध्यक्ष सौ.प्रतिभाताई पोवार* यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय वस्तू व दैनिक वस्तू वाटप
या कार्यक्रमामध्ये स्वतः सौ प्रतिभा ताई पोवार (* राष्ट्रीय महिला अध्यक्ष ) तुषारजगन्नाथ पाटील* (महाराष्ट्र राज्य सचिव) सौ नीरजाआंबेकर* (कोकण विभाग अध्यक्ष) सौ अंजली नारकर(* ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष) सौ स्वाती पाटील* ( ठाणे जिल्हा युवती अध्यक्ष) सौ संध्या मोरे(* ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष ) । सौ श्रद्धा मिस्त्री* (अंबरनाथ तालुका महिला रेस्क्यू फोर्स अधिकारी) रोहित प्रजापती* (ठाणे जिल्हा अध्यक्ष) प्रशांत अडसर* (अंबरनाथ तालुका सचिव ) सुरेश पाटील* (बदलापूर शहर उपाध्यक्ष) प्रतीक लीलानी(* युवक अध्यक्ष उल्हासनगर शहर) । अनिल साहेब मार्गदर्शक* विनय देसाई (बदलापूर* शहर अध्यक्ष* )व रुपेश आंबेकर व सौ.सरिता आडसर* कार्यकर्ते इत्यादी उपस्थित राहून कार्यक्रम नियोजनबद्ध संपन्न केला