उल्हासनगर कॅम्प नंबर 3 पॅनल क्रमांक 12 वडोलगावात नाली गटारे आणि पायवाटा ची सुविधा मिळावी यासाठी कै. हनुमान म्हात्रे प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिंदास म्हात्रे यांनी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन पत्र देऊन केली मागणी

कै हनुमान म्हात्रे प्रतिष्ठान चे अध्यक्ष बिंदास म्हात्रे यांच्या घराजवळील नाली गटारे पायवाट तसेच सी सी चे काम पीडब्ल्यूडी ने लवकर पूर्ण करून द्यावे असे निवेदन पत्र उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना दिले
तसेच लवकर काम न झाल्यास 26 जानेवारी 2022 रोजी बेमुदत उपोषण करण्यात येईल असे निवेदन पत्रात नमूद केले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत