भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन सेना प्रमुख व्ही.जे.रेड्डी यांच्या आदेशाने व रघुनाथ खैरनार. यांच्या मार्गदर्शना खाली. सुनिल दुसेजा. यांच्या हस्ते महाराष्ट्र व उल्हासनगर शहर कार्यकारिनी जाहीर

दि 26 जानेवारी 2022 रोजी भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधुन
 सेना प्रमुख
व्ही.जे.रेड्डी यांच्या आदेशाने व रघुनाथ खैरनार. यांच्या मार्गदर्शना खाली. 
सुनिल दुसेजा. यांच्या हस्ते  महाराष्ट्र व उल्हासनगर शहर कार्यकारिनी जाहीर करुन नियुक्ती पत्र देऊन नवनियुक्त पदाधीकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले
महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनिल दुसेजा.
  महाराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर साठे.
 शहर जिल्हाध्यक्ष जयराज ससाणे .
 तालुका संघटक.ज्ञानेश्वर चंदनशिव.
 विभागाध्यक्ष रतन काकफळे.
 तालुका सहसचिव.रमेश निकाळजे.
 तालुका सहसचिव श्याम वायले.  
 उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष सौ.नंदाबाई खैरनार.
महिला मंडळ जिल्हाध्यक्षा सौ.रेखा शेलार
 महिला मंडळ जिल्हा उपाध्यक्ष सौ .कविता चव्हान.
 महिला मंडळ तालुका सचिव सौ.चंद्रभागा बाई दनके. तसेच अनेक मान्य वरांना नियुक्तीपत्र देऊन सन्मान व सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या 

तसेच शहर जिल्हाध्यक्ष जयराज ससाने यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीमध्ये दहा जागा लढणार असल्याची माहिती जयराज ससाने यांनी दिली
तालुका संघटक.ज्ञानेश्वर चंदनशिव.
विभाग अध्यक्ष रतन काकफळे.
यांनी परीश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचे कार्य केले 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार