गरजू विद्यार्थ्यांनाशाळेत साहित्य वाटप श्रद्धा सत्यवान पाटील, यांच्या "शब्द शब्द गुंफावे " या कविता संग्रहाचे प्रकाशन डाॅ अरूणजी म्हात्रे,यांच्या हस्ते प्रकाशन

     गरजू विद्यार्थ्यांनाशाळेत साहित्य वाटप
मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर दि.१३/ फेब्रू / २०२४

 महाराष्ट्र चाइल्ड डेव्हलपमेंट लेबर वेल्फेअर आयोजित गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप" करण्यात आले.सालाबाद प्रमाणे या संस्थेने "डाॅ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह हिरानंदानी मिडोज ठाणे येथे पार पाडला.
प्रमुख पाहुण्या मिनाक्षिताई शिंदे यांनी दिप प्रज्वलन केले.
श्रद्धा सत्यवान पाटील, यांच्या "शब्द शब्द गुंफावे " या कविता संग्रहाचे प्रकाशन डाॅ अरूणजी म्हात्रे,यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
या प्रसंगी सौ.मिनाक्षीताई शिंदे माजी महापौर,प्रितेश साबळे,ज्येष्ठ कवी ,साहित्यिक,सुरेश मेहता शीघ्र कवी,ठाणे जिल्हा रोटरी गव्हर्नर,जगदिश म्हात्रे,ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती लिलावती मॅम,सौ.सुरेखा राऊत,माळी.संजू मडके निवेदक,साहित्यिक व रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

विश्व हिंदू परिषद लोढा पालावा प्रखंड बजरंग दलाच्या स्वयंसेवकांचे उत्कृष्ट कार्य