एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत

मंगलमय दिनानिमित्त मंगळवारी काव्यसंग्रह कवियत्री च्या " चाहुलखुणा... " 
एका नव्या कवयित्रीच्या " चाहुलखुणा " आता आपल्या साहित्यक्षेत्राला लाभल्या आहेत

 मुंबई : प्रतिनिधी गणेश तळेकर 
प्रज्ञा पळसुले यांच्या नव्या काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा डोंबिवली येथे गणेश मंदिर , विनायक हॉल येथे संपन्न झाला.
या प्रसंगी प्रसिद्ध लोककवी प्रशांत मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले , अध्यक्ष डॉ.गिरीश लटके , प्रमुख अतिथी डॉ.संगीता गोडबोले , डॉ.नंदकुमार सावंत,श्रीमती राजेश्री पोतदार, रविकिरण पराडकर हे मान्यवर उपस्थित होते, सुत्र संचालन -अभिनेते मकरंद पाध्ये यांनी कवितेच्या माध्यमातून रसिक जणांचे मने जिंकले . या कार्यक्रमाला अनेक मान्यवर व साहित्यिक , रसिक यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती , अनेक मान्यवर कवींनी आपले मनोगत व्यक्त करत रसिकांची सुध्दा मने जिंकली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.