पोस्ट्स

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत जेष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजय

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजय   मुंबई: अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीत ज्येष्ठ कलाकार प्रशांत दामले यांचे रंगकर्मी नाटक समूह पॅनल विजय ठरले पॅनल मधील विजयी उमेदवारांची आज मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली त्यांना पुढील यशस्वी कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या या भेटीच्या वेळी मंत्री श्री उदय सामंत देखील उपस्थित होते प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई

प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड आणि सी एस आर संमेलनाचे आयोजन दिल्लीमध्ये होणार

इमेज
प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड आणि सी एस आर संमेलनाचे आयोजन दिल्लीमध्ये होणार दिल्ली : 30 एप्रिल 2023 रोजी दिल्ली मध्ये राष्ट्रीय स्तराची सीएसआर सेमिनार आणि प्योर सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड 2022 चे आयोजन करण्यात येत असून यामध्ये भारत देशातील अनेक राज्यातून 400 पेक्षा अधिक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षा संस्था, शाळा कॉलेज,स्वास्थ संघटना, आणि सामाजिक विकास कार्यात असलेले अनेक नागरिक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात सी एस आर चे माध्यमातून जमिनी स्तरावर कार्य करीत असलेल्या एनजीओ आणि सामाजिक कार्यामध्ये मदत कार्य करीत असलेल्या कंपन्यांचे अधिकारी आणि सामाजिक विकास कार्यात असलेले विभिन्न प्रभावशाली नागरिक भाग घेऊन कार्यक्रमात आपले विचार मांडणार आहेत आणि सामाजिक क्षेत्र या विषयी चर्चा करणार आहेत प्योर सोशल इम्पॅक्ट पुरस्कार कार्यक्रमाचे आयोजन म्हणजे संस्थांना सन्मानित करण्यासाठी एक मंच आहे जो आपल्या क्षेत्रात सुधारणा करण्याकरिता प्रयत्नशील आहे.आणि इतरांना सुद्धा प्रेरणा व प्रोत्साहन देत आहे  या पुरस्कार कार्यक्रमातून समाजात होत असलेले बदलाव आणि सफलता या कार्याला ...

माजी नगरसेवक सुभाष साळुंखे यांच्या प्रयत्नाने चार दिवसात पाईपलाईन टाकण्याचे काम चालू

इमेज
 4 दिवसात पाईप लाईन टाकण्याचे काम चालू अंबरनाथ: श्रीकृष्ण नगर ,श्री गणेश सेवा संघ (कमल गल्ली), इंद्रनील बिल्डिंग लगतचा परिसर इ. ठिकाणी जूनी पाण्याची पाईप जीर्ण झाल्याने काही ठिकाणी पाईप गटारातून जात असल्याने तसेच ड्रेनेज चोकअप झाल्यावर सांडपाणी लिकेज  असलेल्या पाण्याच्या लाईंनमध्ये जाऊन त्यावेळी दूषित पाणी पुरवठा  इंद्रनील बिल्डिंग लगतच्या बैठया चाळींमधील रहिवाश्यांना होत असल्याची तक्रार महिलानी मा. नगरसेवक श्री. सुभाष साळुंके यांच्याकडे केल्यानंतर त्वरीत  महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पाणी पुरवठा) विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. बसंगर तसेच शाखा अभियंता श्री. शेकोकारे यांना प्रत्यक्ष भेटून  चर्चेअंती लेखी निवेदन दिले होते, पहिल्या टप्प्यात जुनी व जीर्ण झालेली जी आय ची पाईप लाईन त्वरीत बदलणे बाबत व नागरीकांना स्वच्छ पाणी पुरवठा करणेबाबत आग्रही भूमिका घेतली. संबधित अधिकाऱ्यांनी परस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरीत नवीन पाईप लाईनस ठेकेदारास आदेशित केले . यावेळी सुभाष साळुंके व सौ. सुवर्णा साळुंके यांच्या एकत्रित प्रयत्नास यश आले. विठ्ठल मंदिर समोरील सार्व. शौ...

मा.नगरसेवक श्री. सुभाष साळुंके व सौ सुवर्णा साळुंके यांच्या भक्ती - शक्ती प्रतिष्ठान च्या वतीने

इमेज
मा.नगरसेवक श्री. सुभाष साळुंके व सौ सुवर्णा साळुंके यांच्या भक्ती - शक्ती प्रतिष्ठान च्या वतीने अंबरनाथ प्रतिनिधी             महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या खुली ऑनलाईन निबंध स्पर्धेचा बक्षीस समारंभ भक्ती शक्ती चौक, वडवली विभाग, अंबरनाथ पुर्व  येथे माजी नगराध्यक्ष श्री सुनिल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यां सोबत पालकही उपस्थित होते,  120 मुलांनी online निबंध स्पर्धेत सहभाग घेतला, कु, सिद्धी  सावंत,समीक्षा शिंदे ,आर्यन सावंत ,कुशल पार्टे,शिवम मुंडे , तनिष्का उतेकर,सार्थक देवळेकर, आमन सिंह, प्रतिक जाधव ,सरिका सोलंकी , निररालीदेवी यादव ,पायल गुप्ता इ.उपस्थित14  विजेत्यांना बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांनी आयोजक श्री. सुभाष साळुंके व सौ. सुवर्णा साळुंके यांचे मनापासून आभार व्यक्त केले. मुलांमध्ये वाचन, लिखाण, व वकृत्व याची आवड निर्माण व्हावी तसेच आपले संत,महापुर...

सौ.सुवर्णा साळुंके यांच्या प्रयत्नांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना मिळाले रुपये.10,000/-अनुदान

इमेज
सौ.सुवर्णा साळुंके यांच्या प्रयत्नांमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना मिळाले रुपये.10,000/-अनुदान   अंबरनाथ: प्रतिनिधी   संवाद फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ. सुवर्णा सुभाष साळुंके यांनी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या सहकार्याने अंबरनाथमधील श्रीकृष्ण नगर, महालक्ष्मी नगर, शिवाजी नगर, ताडवाडी परिसर येथे  राहणाऱ्या व अनेक वर्ष घरकाम करणाऱ्या महिलांची महाराष्ट्र घरेलु कामगार मंडळ, कल्याण येथे सन 2014 पासून नियमित नोंदणी करुन घेतली, शासनाच्या विविध योजनांचा थेट लाभ घरकाम करणाऱ्या 250 हून अधिक महिलांना मिळवून देण्याचे काम  साळुंके दांपत्यांनी निस्वार्थी पणे केलेले आहे. घरकाम करणाऱ्या महिलांची कौटुंबिक परिस्थती आर्थिक बेताची असते, अश्या कष्टाळू वंचित घटकांना एकत्र करून त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना थेट लाभार्थी पर्यंत पोहाचिण्याचे काम संवाद फाउंडेशन च्या वतीने निःशुल्क पध्दतीने केले जाते , महाराष्ट्र घरेलु कामगार मंडळ कल्याण येथील कार्यालयात नियमित शासकीय म्हणून नोंदणी केलेल्या व कार्ड नूतनीकरण केलेल्या महिलांना,महाराष्ट्राचे लाड...

बार्टी फेलोशिपचा लढा यशस्वीजिगरबाज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश

इमेज
बार्टी फेलोशिपचा लढा यशस्वी जिगरबाज विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश     अनुसुचित जातीच्या सर्व ८६१ पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांना सरसकट मिळणार फेलोशिप:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडून मागणी मान्य:भीमराव चिलगावकर ,     मुंबई :( प्रतीनिधी ) बार्टीच्या अनुसूचित जातीमधील ८६१ पीचडी संशोधकाचा लढा नुकताच सरसकट फेलोशीप खेचून आणत तब्बल ५३दिवसांनी संपला.मात्र आझाद मैदानात टाहो विरून जाणारा त्यांचा लढा मिडीयांतून लोकांपर्यंत पोहचायला ४३ दिवस लागले. मग त्यानंतर अवघ्या १० दिवसांतच पीएचडी संशोधकांना न्याय मिळाला  दैनिक सामना,पुढारी,लोकमत, महाराष्ट्र टाईम्स,सकाळ,व्रूत्तमानस,पुण्यनगरी, साप्तहीक बातमी जनहित, तसेच आदी व्रूत्तपत्रांनी आणि जनहित न्युज महाराष्ट्र सारख्या यूट्यूब चैनेलनी   संशोधकांवरील अन्याय अगदी खेडोपाडी पोहोचवला .संविधान समर्थक दलाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार दिवाकर शेजवळ,प्राचार्य रमेश जाधव,प्रा.एकनाथ जाधव,बहुजन संग्रामचे अध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक,भीमराव चिलगावकर यांनी संघटना व मिडीयाच्या माध्य...

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाचनालय..

इमेज
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वाचनालय.. प्रमुख मार्गदर्शक जमीर लेंगरेकर, अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले .. उल्हासनगर :  राष्ट्रपिता ज्योतिबा फुले विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज दिनांक ११/४/२३ रोजी बुद्धभूमी येथे बौद्ध विहार संघटना समन्वय समितीने आयोजित केलेल्या करिअर मार्गदर्शन व वाचनालयाचे उद्घाटन कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला. उपस्थित सर्व मान्यवरांकडून आदर्शांचे पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय भंते गौतमरत्न महाथेरो यांनी सुरुवातीला त्रिशरण पंचशील तसेच धम्मगाथा देऊन कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक जमीर लेंगरेकर सर अतिरिक्त आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच करिअर डेव्हलपमेंट फौंडेशन संस्थापक सुनील कदम सरांनी सुद्धा मुलांना पुढील वाटचालीसाठी मोलाचे मार्गदर्शन केले, समितीचे सचिव इंजिनियर गौतम बस्ते सर यांनी मुलांना मार्गदर्शन केले व कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे अध्यक...