महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्यावतीने सावित्रीमाई फुले आणि लुई ब्रेल याची जयंती साजरी
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ यांच्यावतीने सावित्रीमाई फुले आणि लुई ब्रेल याची जयंती साजरी
उल्हासनगर (अशोक शिरसाट ) उल्हासनगर - ४ येथे बुधवार दि. ४ जानेवारी २०२३ रोजी भारतातील पहिल्या शिक्षिका - क्रांती ज्योती सावित्रीमाई फुले. यांची १९२ वी जयंती आणि अविष्कार ब्रेललिपी हि सन १८६८ मध्ये मान्यता मिळाली म्हणून विश्व ब्रेल दिवस हा साजरा केला जातो असे लुई ब्रेल याची सुध्दा २१४ व्या जयंती चे आयोजन . महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आणि दृष्टी दिव्यांग सेवा भावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली होती तसेच या जयंती प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष चंद्रकांत जाधव , महाराष्ट्र राज्य का. कर्मचारी .क. उ. म. पा. चे अध्यक्ष दिपक मांडविया , उपाध्यक्ष - रवि करोतिया,
वरिष्ठ सल्लागार हरी आल्हाट, प्रसिध्द प्रमुख - अशोक शिरसाट , संघटक - राजेश फक्के , यावेळी उपस्थित होते तसेच यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते
संपादक हरी आल्हाट 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद