डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला अल्पोहराचे वाटप करण्यात आले
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला अल्पोहराचे वाटप करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जनार्दन अनिल बंगाळे,कार्याध्यक्ष राजू उघडे, उपाध्यक्ष सुनिल लाला चेडवाल हेमंत क्षीरसागर, किरण शेजवळ, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष नागनाथ कांबळे, महिला महासचिव रोशना गायकवाड, कार्याध्यक्षा कांचन शेजवळ, संघटक तेजस्विनी परदेशी, कमला परदेशी, तसेच रेल्वेचे कर्मचारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.जनहित न्यूज महाराष्ट्र 9960504729
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद