अंबरनाथ मध्ये दिव्यांगाना साहित्य वाटून जागतिक अपंग दिन साजरा
अंबरनाथ मध्ये दिव्यांगाना साहित्य वाटून जागतिक अपंग दिन साजरा
अपंग विकास सेवाभावी संस्था अंबरनाथ यांच्या सौजन्याने 3 डिसेंबर 2023 रोजी जागतिक अपंग दिनानिमित्त अंबरनाथ येथील महात्मा गांधी शाळेतील हॉलमध्ये गरजू दिव्यांगांना तीन चाकी सायकल व्हीलचेअर तसेच साहित्य व शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले
यावेळी अनेक दिव्यांग बांधव उपस्थित होते.
प्रतिनिधी हर्षद पठाडे
जनहित न्यूज महाराष्ट्र
अंबरनाथ
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद