जनहितार्थ उत्कृष्ट कार्याची दखल
जनहितार्थ उत्कृष्ट कार्याची दखल
उल्हासनगर: जनहित न्यूज महाराष्ट्र चे वतीने ॲड. किरण जाधव, पत्रकार अशोक शिरसाट ,संतोष उबाळे, आतिश जाधव, सज्जन भालेराव, निलेश ढोके, प्रिया पंकज पंडा, शंकर जाधव, स्वप्नील सावंत, साहिल जाधव, तक्षिल अडके,
यांच्या जनहितार्थ उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन जनहित न्यूज महाराष्ट्रचे संपादक हरी आल्हाट तसेच उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान पत्र देवून गौरविण्यात आले
ब्यूरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद