उल्हासनगर मधील मध्यवर्ती ( सेंट्रल ) रुग्णालयात तृतीयपंथी समुदायासाठी विशेष वार्ड उपलब्ध

उल्हासनगर मधील मध्यवर्ती ( सेंट्रल ) रुग्णालयात तृतीयपंथी समुदायासाठी विशेष वार्ड उपलब्ध.
उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथील सेंट्रल हॉस्पिटल मध्ये तृतीयपंथी समुदाय साठी विशेष वॉर्ड देण्यात आला आहे.
नेहमीच तृतीयपंथी समाजासाठी कार्यरत असलेल्या किन्नर अस्मिता संस्थेच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण झाले.
9 डिसेंबर 2023 रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.मनोहर बनसोडे, उल्हासनगर विधानसभा क्षेत्राचे आमदार कुमार ऐलानी, माजी आमदार पप्पू कलानी, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे, सामाजिक कार्यकर्ते भानू पाल, ज्योती तायडे, तसेच अनेक मान्यवर आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत तृतीपंथी यांच्या सोयी साठी विशेष वॉर्डची सुविधा कार्यक्रम संपन्न झाला.
अशी माहिती शशिकांत दायमा यांनी जनहित न्यूज महाराष्ट्रला दिलीजनहित न्यूज महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार