राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट) सामाजिक न्याय विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट)
 सामाजिक न्याय विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचे 
उद्घाटन
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट)
सरचिटणीस मा. भारत गंगोत्री साहेब तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश अध्यक्ष मा. सुनिल मगरे साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन 
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (
अजित दादा गट)सामाजिक न्याय विभागाच्या जनसंपर्क कार्यालयाचे 
 उद्घाटन मा. भारत गंगोत्री (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस) तसेच हरकिरन कौर (सोनिया) धामी मॅडम (महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस)यांच्या हस्ते उल्हासनगर येथील भीमनगर या ठिकाणी करण्यात आले.
त्या प्रसंगी
प्रवीण खरात साहेब (प्रदेश सरचिटणीस)रेखा अमर हिरा( प्रदेश संघटन,) दिनकर फुंदे प्रदेश पदाधिकारी , रोहित गमलाडू प्रदेश पदाधिकारी, बलविर सिंह शीख सेल अध्यक्ष,
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित दादा गट)
सामाजिक न्याय विभाग उल्हासनगर
जिल्हा अध्यक्ष मा. जनार्दन (अनिल) बंगाळे, कार्याध्यक्ष राजू उघडे, महासचिव हरिश्चंद्र मल्हे, सचिव व्यंकटेश राव दासी, विजय गणपत साळवे प्रशांत कांबळे,कायदेशीर सल्लागार ऍड रविकांत साळवे, उपाध्यक्ष सुनील लाला चेडवाल वाल्मिकी, अरुण वर्मा, हेमंत क्षीरसागर, उमेश गवळी, दिनेश चव्हाण, अनिल शिरसाठ, उल्हासनगर विधानसभा अध्यक्ष किरण शेजवळ, अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष नागनाथ कांबळे, अमर पवार (सहकार सेल अध्यक्ष)सचिनजी ढमढेरे,विकास खरात, अनिल धामेजानी, अमर हिरा, रोशन सोलंकी, योगेश सदावर्ते, जनार्दन ढगे, शारदा आंभोरे, प्रकाश गोळे, नरेश उत्तमचंदानी, नाना चौगुले, अनिल तायडे, संजय मोरे, सुधीर सूर्यवंशी, माधव बगाडे, सचिन खंडागळे, अनिल सुतार, वैभव शिरसाठ, प्रथम गायकवाड,महिला आघाडी अध्यक्षा रमाताई भालेराव, महासचिव रोशना गायकवाड, कार्याध्यक्षा कांचन शेजवळ, उपाध्यक्ष सुगंधा पांचाळ, प्रभावती माळी, संघटक तेजस्विनी परदेशी कमला परदेशी,राणी ढमढेरे, रंजना जाधव, रुबिना शेख व उल्हासनगर मधील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अशी माहिती अनिल बंगाळे यांनी दिली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन