माझा गणेशोत्सव स्वच्छ व सुंदर महोत्सव अभियानात बोटक्लब हिराघाट गणेश विसर्जन घाट उल्हासनगर मध्ये जनजागृती कार्यक्रम..

माझा गणेशोत्सव स्वच्छ व सुंदर महोत्सव अभियानात बोटक्लब हिराघाट गणेश विसर्जन घाट येथे जनजागृती कार्यक्रम..

उल्हासनगर कैम्प 3 बोटक्लब हिराघाट गणेश विसर्जन घाट येथे 7वा विसर्जन दिवस प्रसंगी मोठ्या प्रमाणात गणेश भक्त व नागरिक येत असतात, 
वृक्ष फाऊडेशन व वान्या फाऊंडेशन तर्फे एसएचएस  महाविद्यालय चे विद्यार्थी यांच्ये द्वारे नागरिकां मध्ये पर्यावरण पूर्वक गणेश मूर्ती ची स्थापना करणे,वेदांता कॉलेज च्या एनएसएस विद्यार्थी यांचे द्वारे ओला व सुका निर्माल्य वर्गीकरण करून ओला निर्माल्य पुष्प, हार, गवत, इत्यादि चे आपल्या घरात हीच खत निर्मिती करून झाड गार्डन येथे खत चा वापर करणे, प्लास्टिक मुक्त शहर साठी नागरिकांन मध्ये जनजागृती करणे बाबत 6 सप्टेम्बर रोजी संध्याकाळी उल्हासनगर महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त ज़मीर लेंगरेकर व उमनपा आरोग्य आणि स्वच्छ्ता विभाग अधिकारी कर्मचारी, प्रिंसिपल किरण चिमनानी जी यांचे उपस्थितीत पथनाट्य चे नियोजन केले, 
श्रीमती ज्योती तायडे, अध्यक्ष वृक्ष फाऊंडेशन यांचे द्वारे नियोजनात डंपिंग ग्राउंड वरील कार्यरत महिलांचा सन्मान उमनपा अधिकारी यांचे द्वारे करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा हरी चंदर आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप