महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिका आयुक्तांना जाब विचारण्यात आला की.
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिक आयुक्तांना जाब विचारण्यात आला की...*
उल्हासनगर शहरात सातत्याने कोसळणाऱ्या इमारती व या दुर्घटनेत जाणारे निष्पाप नागरिकांचे बळी हे कधी थांबणार..
अजून किती बळी गेल्यानंतर सरकार या धोकादायक इमारतींन बाबत निर्णय घेणार आहे.
उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालक मंत्र्यांनी कमेटी स्थापन करून आज जवळपास वर्ष हॊत आलाय निर्णय कधी.
उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींन बाबत मा.मुख्यमंत्र्यानी विधानसभेत घोषणा करून महिना उलटला तरी अजून आदेश नाही.
इमारत पडली की सर्व राजकारणी व प्रशासनाचे अधिकारी येतात हळहळ व्यक्त करतात पण हे थांबणार कधी..
उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित कसरण्याची प्रक्रिया त्वरित सुरु करण्यात यावी..
उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लावल्याजाणारी दंडाची रक्कम ही सन 2016 च्या रेडिरेकणरच्या 50% टक्के आकारण्यात यावी.
यासह मनसेच्या वतीने इतर मागण्यावर ही चर्चा करण्यात आली अशी माहिती बंडू देशमुख यांनी दिली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद