*बार्शीटाकळी येथे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बार्शीटाकळी ग्रामीण व शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न*

*बार्शीटाकळी येथे माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बार्शीटाकळी ग्रामीण व शहर तर्फे भव्य रक्तदान शिबिर संपन्न*
बार्शी टाकळी येथे भाजप कार्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न
देशाचे यशस्वी पंतप्रधान मा.ना. श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवस निमित्ताने 17 सप्टेंबर रोजी माननीय खासदार श्री संजयभाऊ धोत्रे, माननीय आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष अकोला यांचे मार्गदर्शनात व माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे यांचे प्रमुख उपस्थिती मध्ये युवा मोर्चा बार्शीटाकळी शहर व ग्रामीण तर्फे  भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
आज दिनांक 17 सप्टेंबर रोजी बार्शीटाकळी येथे करण्यात आले. यावेळी माननीय आमदार हरीषभाऊ मारोतीआप्पा पिंपळे, राजु पाटील काकड भाजपा तालुकाध्यक्ष, योगेश कोंदनकार भाजयुमो तालुकाध्यक्ष, राम पाटील, संजय इंगळे, गणेश महल्ले, गणेश झलके, सुनील ठाकरे, सुधाकर महल्ले, अशोक राठोड, अवीनाश महल्ले, गोपाल महल्ले, श्रीराम येळवंकर, दत्ता साबळे, गोपाल वाटमारे, संगीत जाधव, पिंटु काकड, विजय खिरडकर, गोवर्धन सोनटक्के, विजय महल्ले, गजानन लुले, संजय चौधरी, वैभव पाटे, मनोज जाधव, संतोष हागे, गजानन आप्पा मळगे, लाहाने काका, रमेश आप्पा खोबरे, सेगिर सवदाकर, विठ्ठल वाघ,  प्रमोद भाकरे, अनील चौधरी, सागर जामनीक, राधेश्याम खरतडे, राम आंबेकर, मदन धाञक,दिनेश राठोड तसेच समस्त आजी माजी पदाधिकरी व कार्यकर्ते,  बुथ प्रमुख, सेल प्रमुख, आघाडी प्रमुख व युवा मोर्चा पदाधिकारी भाजपा बार्शीटाकळी शहर व ग्रामीण व भाजपा कार्यकर्ते यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.
अकोला जिल्हा प्रतिनिधी डॉ  संजय चव्हाण

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप