महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष यांची राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष यांची राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठक
 टिळक भवन, दादर मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.सिद्धार्थ जी हत्तीअंबीरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.*
  *या बैठकीला समस्त महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष यांच्याशी पक्ष संघटन व राज्यात आगामी होऊ घातलेल्या निवडणूका तसेच देशाचे नेते मा.राहुल जी गांधी यांच्या महाराष्ट्रातुन जाणाऱ्या भारतजोडो पदयात्रा संदर्भात संवाद साधला.
 या प्रसंगी समस्त  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
प्रतिनिधी अब्बा साहेब साठे जनहित न्युज महाराष्ट्र 
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप