शेतकऱ्यांना दिलासा,,,,महावितरणने दिले नवीन ट्रांसफार्मर

शेतकऱ्यांना  दिलासा,,,,
महावितरणने दिले नवीन ट्रांसफार्मर

अचलपूर (अशोक वस्तानी )
शिरजगाव कसबा पाळा या शेत शिवारातील शेतकऱ्यांना महावितरणने दिले नवीन ट्रांसफार्मर
मे महिन्यासारखा उन्हाळा मार्चमध्ये सुरू झाला आणि शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना त्याची झळ पोहोचायला लागली वाढतं तापमान पिकांना पाण्याची गरज आणि त्यातूनच एक नवं संकट शेतकऱ्यांसमोर उभं राहिले ती ट्रांसफार्मर जळण्याचं शिरजगाव कसबा याला लागून असलेल्या जंगली पाळयातील ट्रांसफार्मर जळाले आणि या भागातील सर्व शेतकऱ्यांनी सोबत राहून मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण अचलपूरला केलेली मागणी तात्काळ पूर्ण केली आणि या परिसरातील सर्व शेतकऱ्यांचे वीज पंप पूर्ववत सुरू झाले आणि  आज सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कडक उन्हात मुख्य कार्यकारी अभियंता महावितरण अचलपूरचे आभार मानले. आणि अशा प्रकारच्या पुढे येणाऱ्या महावितरणच्या बाबतीत शेतकरी बांधवांच्या समोर येणाऱ्या अडचणी सोडवाव्या यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या
सुखदेव पवार जिल्हा परिषद सदस्य शिरजगाव कसबा संजयभाऊ थेलकर संतोषभाऊ बारस्कर साहेबराव अस्वार सोबत या परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार