आयोलाल साई झुलेलाल च्या जयघोशाने परतवाडा नगरीं दुमदूमली

आयोलाल साई झुलेलाल च्या जयघोशाने परतवाडा  नगरीं दुमदूमली
परतवाडा (अशोक वस्तानी )
सिंधी  समाजाचे आराध्य दैवत साई जुलेलाल याचे जन्मत्सव व चेटी चंड निमित्त 2 एप्रिल रोजी शहरात उत्सवचे वातावरण पसरलेले होते संपूर्ण शहरातील लहान मोठे दुकानें बंद ठेवून सिंधी बांधवानी उत्सव साजरा केला
या करिता 31मार्च पासूनच येथील लालपूल, पोस्ट ऑफिस, गणेश नगर तसेच सिंधी कॉलनीत आनंद मेळा, लहान मुलाचे व महिलांचे विविध कार्यक्रम साजरे केले 2 एप्रिल रोजी सिंधी समाजाचे युवकांनी शहरातून झुलेलाल साईची भव्य शोभयात्रा काढली ज्यामध्ये एका सुसज्जीत बग्गी वर झुलेलाल साईच्या वेशभूशेत एक बालकाची आकर्षक झाकी होती तर एका पालखीत त्याचे दैवत विराजित होते व एका हाथ गाडीतुन प्रसादचे वितरण केल्या जात होते 
यावेळी नगर सेवक विजय थावानी, परमानंद ठेवरानी, मनोहरलाल गिडवाणी प्रताप्राय वाधवानी,जयप्रकाश धर्मा, गिरीश दौलतानी, देविदास बुधवानी, ऍड, दीपक वाधवानी, अमृतलाल चांदनानी, पप्पूशेठ चंदनानी, अनुराग चंदनानी,रविशेठ चंदननी, रुपसेठ हेमनानी शंकरलाल भाषानी, इत्यादीनी अथक परिश्रम घेतले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार