थाळी बजाओ खुशीया मनाओ !
थाळी बजाओ खुशीया मनाओ !
अनोखा आनंदसोहळा
युवासेना प्रमुख मंत्री महोदय मा आदित्य ठाकरे साहेब,ठाणे जिल्हा पालकमंत्री मा-श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार तसेच ठाणे जिल्हाप्रमुख गोपाळजी लांडगे साहेब,कल्याण लोकसभेचे खासदार श्री श्रीकांतजी शिंदे साहेब,कल्याण जिल्हा महिला संघटक विजयाताई पोटे,कल्याण पश्चिमचे आमदार व शहरप्रमुख विश्वनाथ भोईर युवासेना कोर कमिटी सदस्य व मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य शितलताई देवरूखकर-शेठ यांच्या मार्गदर्शनाखाली,युवासेना युवती विस्तारक नम्रता भोसले व युवा सेना युवती जिल्हाधिकारी लीना शिर्के यांच्या सहकार्याने युवासेना कल्याण लोकसभे मधील युवासेना आणि युवती सेने तर्फे थाळी बजाव असे अभूतपूर्व इंधन दरवाढ साजरी करण्यात आले!
आज कोळशेवाडी रिक्षा स्टँड,गणपती मंदिर,कल्याण पूर्व इथे आंदोलन करते जमले होते ढोल ताशाच्या गजरात नागरिकांना मिठाई वाटप करत थाळी वाजवत ढोल ताशाच्या गजरात आंदोलन करण्यात आले मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत सर्व परिसर दणाणून सोडला
यावेळेस सर्व शिवसेना,युवासेना,अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिक युवासैनिक.
भूषण यशवंतराव
कल्याण युवा उपजिल्हा अधिकारी तेजस्वी शरद पाटील
युवासेना युवती जिल्हा समन्वयक माजी नगरसेवक नगरसेवीका शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद