गुढी पाडवा चे औचित्य साधून गरीब कष्टकरी महिलाना साड़ी दान अभियान चे आयोजन करण्यात आले

रोटरी क्लब ऑफ पलावा, जिल्हा मुंबई मध्ये वेद फाउंडेशन च्या सहयोगाने 2 अप्रैल, 2022 रोजी गुढी पाडवा चे औचित्य साधून गरीब कष्टकरी महिलाना साड़ी दान अभियान चे आयोजन करण्यात आले
या वेळी प्रोजेक्ट लीड रोटरी क्लबचे  राहुल श्रीवास्तव. क्लब चे अध्यक्ष किशोर भूपति. रोटरी चे वैरावन थांगावेलू आणि रोटरी क्लब चे अनेक  मान्यवर उपस्थित होते  
पल्लावा लोढा येथील निळजे रेल्वे स्टेशन चे परिसरातील गरीब महिलांना 200 साड्यांचे वाटप करण्यात आले  रोटरी क्लब च्या सर्व सदस्य यांनी  देणगीदारांचे आभार व्यक्त केले.
गुढी पाडवा चे औचित्य साधून गरीब कष्टकरी महिलाना साड़ी दान अभियान चे आयोजन करण्यात आलेहोते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार