महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जील्हा काॅग्रेस कमेटी च्या आदेशानुसार 'आज अमरावती जिल्हा काँग्रेस कमेटी चे मार्गदर्शनात अचलपूर काँग्रेस कमेटी तर्फे केंद्र सरकारचे विरोधातमहागाई मुक्त भारत' आंदोलन पुकारण्यात आले
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जील्हा काॅग्रेस कमेटी च्या आदेशानुसार '
अचलपूर काँग्रेस कमेटी तर्फे केंद्र सरकारचे विरोधात
*महागाई मुक्त भारत' आंदोलनाबाबत
अचलपूर /अशोक वस्तानी
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व जील्हा काॅग्रेस कमेटी च्या आदेशानुसार '
आज अमरावती जिल्हा काँग्रेस कमेटी चे मार्गदर्शनात अचलपूर काँग्रेस कमेटी तर्फे केंद्र सरकारचे विरोधात
महागाई मुक्त भारत' आंदोलन पुकारण्यात आले
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार सातत्याने महागाईत वाढ
करुन सामान्य जनतेची लूट करत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल,डिझेल, LPG गॅस सिलिंडरच्या किंमती सरकारने रोखून धरल्या होत्या. परंतु निवडणुका संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरुवात केली आहे.
मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेलमध्ये दररोज ८० पैशाने वाढवत
३.२० रुपयांची वाढ केली तर LPG गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महाग केला असून तो आता काही ठिकाणी
१००० रुपयांच्या वर गेला आहे. यासोबतच CNG आणि PNG गॅसही महाग केला आहे.तसेच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तुच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे मुष्कील झाले आहे. इंधनदरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जनतेची खुलेआम लूट सुरु आहे पण केंद्रातील सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे. जनतेला लुटणा-या सर्वसामान्यांच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकणा-या केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात
काँग्रेस चे जिल्हाअध्यक्ष मा.बबलूभाऊ देशमूख यांचे मार्गदर्शनात आज दी 1/4/22 रोजी अचलपूर परतवाडा शहर व ग्रामीण काॅग्रेसच्या वतीने देवडी चौक अचलपूर येथे आंदोलन करण्यात आले. या प्रसंगी अचलपूर तालूका अध्यक्ष श्रीधरराव काळे,शहर अध्यक्ष श्रीकांत झोडपे,परतवाडा शहर अध्यक्ष पप्पूसेठ कार्याध्यक्ष अमोल बोरेकार,ओबीसी अध्यक्ष दीनेश वानखडे,अलपसंख्यांक अध्यक्ष अजीज खान,जेष्ट काॅग्रेसी ज्ञानेश्वरजी राऊत,वीलासरावजी ऊदापूरकर,नगरसेवक नासीर भाइ,पंस सदस्य सूनीलभाऊ तायडे,डीपीडीसी सदस्य सईदभाई,माजी नगरसेवक ईकबाल पटेल,राजेश काळे,अमोल चीमोटे,राहूल गाठे,संजय श्येटे,देवेद्रं ठाकरे,शैलेशभाऊ म्हाला,एजाज खान,योगेश देशमूख,नगरसेवक सईदभाई,नगरसेवक नईम भाई,प्रमोद कांबळे,आबीद खान,मतीन खान,मोबीन भाई,अनीस खान,सच्चीदानदं बेलसरे ,बाळा सिरसूध्धे,अशोकराव दाणे,संदीप काळे,अन्सार मौलाना,सूरेश सगने,वीजय कडू,मूस्तफा सर,रेहान खान,राजीक भाई,वीजय गवई,सफदर भाई,सूथाकर तायडे,वीश्वास वानखडे,येवले,वीनोद ठाकरे,संदीप ठाकरे,मोहन भडांरी,सह शेकडो नागरीकांनी भाजप सरकार वीरोधात रस्त्यावर ऊतरून.महागाईचा निषेध व्यक्त केला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद