उल्हासनगर ओम साई फायनान्स चे विजय गायकवाड यांचा वाढ दिवस साजरा

उल्हासनगरओम साई फायनान्स चे विजय गायकवाड यांचा वाढ दिवस साजराओम साई फायनान्स आणि त्रिलोक नाथ निधी चे संचालक विजय गायकवाड यांचा वाढ दिवस दिनांक १० जून २०२२ रोजी साजरा करण्यात आला ओम साई फायनान्स चे विजय गायकवाड यांचा वाढ दिवस प्रत्येक वर्षी गोरं गरीब गरजू लोकांना मदत करून साजरा करण्यात येतो या वर्षी सुद्धा वाढ दिवसा निमित्त अंबरनाथ शिव मंदिर या ठिकाणी महादेवाची पूजा अर्चना करून
 तसेच  गरजू मुलांना वह्या व खाऊ वाटप करण्यात आला या वेळी उल्हासनगर चे माजी आमदार पप्पू कलानी यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला विजय गायकवाड यांच्या वाढ दिवसा निमित्त पप्पू कलानी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिला या वेळी गायकवाड परिवार तसेच राजेश गायकवाड. अन्नु (भाई) गायकवाड. पियूष वाघेला आणि ओम साई फायनान्स  व त्रीलोक नाथ निधी चे  सदस्य उपस्थित होतेब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप