उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या वतीने उल्हासनगर केंप नंबर ५ हिल लाईन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी मा डेरे साहेब यांचा सत्कार करण्यात आला
उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार यांच्या वतीने उल्हासनगर केंप नंबर ५ हिल लाईन पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी मा डेरे साहेब यांचा सत्कार
करण्यात आला
यावेळी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष महादेव शेलार. महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया महाराष्ट्र राज्याचे कुलदीप आईलसिंघानी. महासचिव दीपक भीमराव गायकवाड. माजी सैनिक सूर्यकांत पवार. महाराष्ट्र काँग्रेस कमिटी सफाई कामगार विभाग सरचिटणीस सुरेश जगन्नाथ काजळे. उल्हासनगर जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मोतीलाल चव्हाण. तसेच पत्रकार अशोक शिरसाठ. जनहित न्यूज महाराष्ट्र चे संपादक हरी आल्हाट. पत्रकार बाबू आढाव. समाजसेवक शत्रू वाधवा उपस्थित होते.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधावा 9960504729
संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९
अतिशय सुंदर मांडणी आहे साहेब
उत्तर द्याहटवा