महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ चे उल्हासनगर अध्यक्ष दीपक मांडवीया व समाजसेवक रवी करोतिया यांचा वाढ दिवस साजरा
महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ चे उल्हासनगर अध्यक्ष दीपक मांडवीया व समाजसेवक रवी करोतिया यांचा वाढ दिवस साजरा
४ जून रोजी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ उल्हासनगर अध्यक्ष दीपक मांडविया यांचा वाढ दिवस साजरा करण्यात आला या वेळी रवि करोतिया यांचा ही वाढ दिवस साजरा करण्यात आला
या वेळी .नवीन चौहान. विनोद चौहान. रामा जाधव. कैलाश .सिद्धांत गाडे.धनराज शिरासाट .समेत अनेक कर्मचारी. कार्यकर्ते व पत्रकार उपस्थित होते.
या वेळी समाजसेवक रवि करोतिया यांचाही वाढ दिवस असल्या मुळे प्रत्येक वर्षी दोन मित्रांचा वाढ दिवस एकत्र साजरा करण्यात येत असतो ह्या वर्षी सुद्धा मांडविया आणि करोतीया याना समस्त उपस्थित मित्र मंडळी यांनी वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
ब्युरो रिपोर्ट
जनहित न्यूज महाराष्ट्र
उल्हासनगर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद