राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबरनाथ शिव मंदिरात रुद्र अभिषेक.

राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अंबरनाथ शिव मंदिरात रुद्र अभिषेक.
 महाराष्ट्र नवनिर्माण सेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने हिंदूजननायक महाराष्ट्राचे भाग्यविधाते मा.राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त राज ठाकरे यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो व त्यांच्या हातून महाराष्ट्राच नवनिर्माण होऊन आमच्या महाराष्ट्रातील शेतकरी,कष्टकरी तसेच युवक,युतीच्या कल्याणासाठी त्यांच्या हातून चांगले कार्य होवो यासाठी अंबरनाथ येथील प्रचिन शिवमंदिरात रुद्रअभिषेक करण्यात आला यावेळी उपजिल्हा सचिव संजय घुगे, शहर अध्यक्ष बंडू देशमुख, अंबरनाथ शहर अध्यक्ष कुणाल भोईर, अंबरनाथ मानवीसें शहर अध्यक्ष धनंजय गुरव, शहर सचिव शालिग्राम सोनवणे,अविनाश सूरसे,उपशहर मुकेश सेठपलानी,सुभाष हटकर अंबरनाथ शहर संघटक केलास पाटील,विभाग अध्यक्ष अनिल गोधडे, प्रमोद पालकर, सुहास बनसोडे, योगीराज देशमुख, मानवीसेचे शहर सचिव तन्मेष देशमुख, अंकित कांबळे या कार्यक्रमाचे आयोजन शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी केले होते.
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर 
   _________________________________________
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप