भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना उल्हासनगर यांच्या वतीने हरी चंदर आल्हाट यांचा सत्कार
भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना उल्हासनगर यांच्या वतीने हरी चंदर आल्हाट यांचा सत्कार
भारतीय लहुजी सेना व युवा लहुजी सेना यांच्या वतीने उल्हासनगर केंप नंबर 5 येथील कार्यालयात संघटनेच्या वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक हरी आल्हाट यांचा सत्कार करण्यात आला
या वेळी ज्ञानेश्वर साठे. अवघडे साहेब. रघुनाथ खैरनार. रतन काकफळे. जयराज ससाणे. नंदाताई काकफळे. कविता चव्हाण. चंद्रभागा दणके. भारती कांबळे उपस्थित होते
__________________________________________बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
संपादक हरी चंदर आल्हाट ९९६०५०४७२९
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद