अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन 
उल्हासनगर मध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त १८ जुलै रोजी उल्हासनगर ५ मध्ये समस्त समाज सेवक व अनेक पक्षाचे पदाधिकारी यांनी अण्णाभाऊ क्रीडा संकुल उल्हासनगर ५ या ठिकाणी एकत्र येवून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले