*उल्हासनगर गेलं खड्ड्यात*

*उल्हासनगर गेलं खड्ड्यात* 
उल्हासनगर शहरात जागोजागी मोठमोठाल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरातील सी ब्लॉक,डॉल्फिन हाँटेल पासून काकाचा धाबा ते साईबाबा मंदिर शांतिनगर  या परिसरातील रोड रस्त्यांची हालत अक्षक्षा दुर्दैवी झाली आहे ..म्हणून उल्हासनगर महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात  *वंचित बहुजन आघाडी* उल्हासनगर शहराच्या वतीने रस्त्यातील खड्ड्यात बसून धरणे आंदोलन करण्यात आले.
 यावेळी 
*या प्रशासनाचे करायचं काय? खड्ड्यात डोकं वर पाय* अशा जोरदार घोषणा देत जोरदार आंदोलन करण्यात आले
या वेळी
.शेषराव वाघमारे 
.रमेश गायकवाड 
.उज्वल रतन महाले
.बाळासाहेब अहिरे .हरेशभाऊ कथले 
.सुरेंद्र तिडके 
.नितिन भालेराव 
.मुकेश चौथमल.                 
 तसेच कार्यकर्ते.अमोल केडाम,राहुल बागुल,कैलाश सरदार,राहुल खैरे,गौतम निकम,समाधान गांगुर्डे,रावशा पाटील,विशाल कदम,अविनाश सातपुते,कु.सुमित जाधव उपस्थित होते.  
ब्युरो रिपोर्ट
जनहित न्यूज महाराष्ट्र 
महत्वाची सूचना: 
साप्ताहिक बातमी जनहित या पेपर ला किंवा जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल वर बातमी प्रसारित करण्या साठी 
प्रेस नोट सादर करावी प्रेस नोट haria4664@gmail.com वर पाठवावी व ९९६०५०४७२९ या नंबर वर संपादक यांच्याशी संपर्क साधावा
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 
संपादक हरी चंदर आल्हाट 9960504729
_________________________________________

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप