शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक/पालक .विनायकराव मेटे यांचा नेत्रदीपक अभिष्टचिंतन सोहळा - २०२२

*शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक/पालक .विनायकराव मेटे यांचा नेत्रदीपक अभिष्टचिंतन सोहळा - २०२२*
दिनांक :- १६ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता *शिवसंग्राम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष/संस्थापक/पालक विनायकराव मेटे  यांचा नेत्रदीपक अभिष्टचिंतन सोहळा* महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील,  प्रवीण दरेकर,बबनराव पाचपुते,रत्नाकर गुट्टे ,डॉ.भारतीताई लवेकर ,भीमरावजी केराम यांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरा झालाआपल्या कलाकार तंत्रज्ञ यांच्या समस्या काय आहेत याचे निवेदन उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांना शिवसंग्राम चे संस्थापक आमदार  विनायकराव मेटे  याच्या तर्फे करण्यात आले त्या प्रसंगी कलाकार आणि तंत्रज्ञ उपस्थित होते मुंबई एकी चे आपले शिलेदार ही उपस्थित होते.   
 प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्यूज महाराष्ट्र मुंबई

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले