महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिकृती

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त  विठ्ठल रुक्मिणी यांची प्रतिकृती 
दि.१० जुलै २०२२ रोजी
लालचक्की चौक, उल्हासनगर -४ या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल - रुक्मिणी यांची प्रतिकृती मनसेचे प्रदीप गोडसे  यांच्याकडून साकारण्यात आली होती. 
उल्हासनगर -४ भागात विठ्ठल मंदिर नसल्याने भाविकांना लांब जावे लागत असे व तसेच अनेक नागरिकांची देखील मागणी असल्याने नागरिकांना सोयीस्कर व्हावेत याकरिता दर्शनासाठी ही विठ्ठल व रुक्मिणीची प्रतिकृती साकारण्यात आली होती अशी माहिती म न से चे प्रदीप गोडसे यांनी दिली
आषाढी एकादशी निमित्त हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी करत विठ्ठल रुक्मिणी यांचे दर्शन घेतले.  
कुर्ला कॅम्प, उल्हासनगर -४ या दिंडीनेही सदर ठिकाणी विठ्ठल - रुक्मिणी यांचे दर्शन घेऊन, हरी नामा च्या गजरात दिंडी काढली. या वेळी म न से लालगड शाखेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला
विठ्ठल - रुक्मिणी यांच्या दर्शनास येणाऱ्या सर्व भाविकांना उपवासाची खिचडी व उपवास प्रसाद वाटप करण्यात आली 
स्थानिक नागरिकांनी प्रदीप गोडसे यांचे कौतुक व आभार व्यक्त केले
ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर
बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729
संपादक हरी चंदर आल्हाट ९९६०५०४७२९

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप