प्रणव गणेश कोतवाल यांनी बॉडी बिल्डर स्पर्धेत जिंकला गोल्ड मेडल

प्रणव गणेश कोतवाल यांनी बॉडी बिल्डर स्पर्धेत जिंकला गोल्ड मेडल
 अंबरनाथ बारकु पाडा येथे राहणारा कु प्रणव गणेश कोतवाल याने कोरिया येथे झालेल्या बॉडी बिल्डर स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून फक्त अंबरनाथ व महाराष्ट्र देशाची मान उंचावल्या बद्दल 
अंबरनाथ बारकूपाडा येथे जाऊन दीपक सोनवणे आबासाहेब साठे संगीता साळवे यांनी सदिच्छा भेट घेऊन त्याचा सत्कार केला
अशी माहिती आबासाहेब साठे यांनी दिली
संपादक हरी आल्हाट 9960504729

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन