भीमा कोरेगाव शौर्य दिन उल्हासनगर काँग्रेसच्या माध्यमातून साजरा
भिमा कोरेगांव शौर्यदिन दिन उल्हासनगर काँग्रेसच्या माध्यमातून साजरा
उल्हासनगर शहर काँग्रेस जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महादेव शेलार यांचे वतीने भिमा कोरेगांव शौर्यदिन दिना निमित्त व नविन वर्षा निमित्त
काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्काराचा कार्यक्रम नीलकंठ कॉलोनी साईं शरण कॉन्प्लेक्स जनसंपर्क कार्यालय उल्हासनगर ५ या ठिकाणी आयोजित करण्यात आला
या वेळी भिमाकोरेगांव शौर्य गाजवणाऱ्या शुरविरांना व
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुण पुष्षहार अर्पण करण्यात आला
या कार्यक्रमात जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, तसेच जिल्हा संघठण महासचिव- अनूसुचित जाती विभाग अध्यक्ष- दिपक सोनोने, प्रशिक्षक अमर जोशी, जिल्हा सचिव अनिल यादव, रोजगार स्वयंमरोजगार सेल अध्यक्ष गणेश मोरे,
सफाई कामगार सेल सचिव ताराचंद तायडे,
भास्कर प्रव्हाणे, नारायण गायकवाड,
भारतसिंग, अरुनकुमार मिश्रा, ज्ञानेश्वर गायकवाड,
समाधान अंभोरे,
आबासाहेब साठे, रवि सोनवणे, राजू यादव, समाज सेवक दिपक आढाव,
समेत अनेक पदाधिकारी उपस्थित होते
उपस्थित पदाधिकारी यांचा सत्कार महादेव शेलार यांचे हस्ते करण्यात आला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद