मा.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संवाद दिनदर्शिका–२०२२ चे प्रकाशन शिवसेना नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

मा.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संवाद दिनदर्शिका–२०२२ चे प्रकाशन

शिवसेना नेते एकनाथ शिंदे व 
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

 सन–2021मध्ये कोरोना काळात नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाउंडेशन अध्यक्ष सौ सुवर्णा ताई साळुंके  यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा, तसेच प्रभागातील विकास कामाचा आढावा आणि विविध उपक्रमांची माहिती देणारी नाविन्यपूर्ण अद्यावत असलेली

संवाद दिनदर्शिका-2022 याही वर्षी जनसेवेत रुजू करण्यात आली आहे
 
गेले ८ वर्ष सातत्याने नगरसेवक सुभाष साळुंके हे कॅलेंडर वेळे पूर्वी २००० घरा पर्यंत पोहच करीत आहेत 

दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवसेना नेते, 
नगरविकास, पालक मंत्री एकनाथ शिंदे व 
खासदार मा.डॉ.श्रीकांत शिंदे  यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले

या वेळी साहेबांनी संवाद दिनदर्शिकेचे व साळुंके यांच्या कामाचे भरभरून कौतुक करून साळुंके यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या

नगरसेवक सुभाष साळुंके 
आणि
सौ.सुवर्णा साळुंके यांनी त्यांचे आभार व्यक्त केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व ग्रामपंचायत संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय शिबिराचे आयोजन

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर मनोहर बनसोडे यांचे निलंबन