दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिल 2022 पर्यंत उल्हासनगर मध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी 05 यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे.

एकात्मिक बाल विकास प्रकल्प उल्हासनगर (नागरी)
यांच्या सहयोगाने जागतिक पोषण अभियान
दिनांक 21 मार्च ते 4 एप्रिल 2022 पर्यंत उल्हासनगर मध्ये हे एकात्मिक बाल विकास प्रकल्प नागरी 05 यांच्या वतीने एकात्मिक बाल विकास प्रकल्प राबवण्यात येत आहे.
नागरी आरोग्य केंद्र क्र.01 येथे बीट no 01 च्या सर्व सेविका/मदतनीस हजर राहून पाणी आडवा पाणी जिरवा, तसेच . आरोग्य,आहार,याबद्दल जनजागृती केली 

या वेळी प्रकल्प अधिकारी श्रीमती सुवर्णा जाधव .
मुख्य सेविका श्रीमती ज्योती सोनवणे.
उल्हासनगर बीट क्र.01 च्या सौ लता काकडे.  श्रीमती मीना फर्डे.डॉ.प्रेरणा जाधव, डॉ.वैशाली नाईक, तसेच सर्व नर्सेस,आणि आशा वर्कर व सर्व सेविका मदतनीस  उपस्थित होत्या..
ब्युरो रिपोर्ट 
जनहित न्यूज महाराष्ट्र 
उल्हासनगर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार